सूर्यकांत भुजंगा ढवळे यांचे निधन

नांदेड ; प्रतिनिधी

युगसाक्षी न्यज चे संपादक तथा शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ,आदर्श शिक्षक आदरणीय गंगाधर ढवळे यांचे वडील सूर्यकांत भुजंगा ढवळे यांचे आज दि.२१ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.समस्त युगसाक्षी परीवार भावपुर्ण श्रद्धांजली ….

ढवळे परीवाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.. हीच प्रार्थना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *