सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.पी. पांचाळ यांचं दुःखद निधन…


फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.पी. पांचाळ रा. बोरी (बु) ह.मु. कंधार , ता. कंधार , जि. नांदेड यांचे आज ता.२१ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.

बी.पी.पांचाळ हे श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे मुख्याध्यापक पदावर अनेक वर्षे कार्यरत होते , काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी , चार मूल , एक मुलगी , सुना , नातवंड असा मोठा परिवार आहे.

ते शंकर पांचाळ , डॉ. राजेश्वर पांचाळ , डॉ. संजय पांचाळ , डॉ. रामदास पांचाळ यांचे वडील होत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो व त्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *