कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत पाईप लाईन कामाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

कंधार ; प्रतिनिधी

, कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्र. 1 मधील अभिनव नगर व व्यंकटेश नगर येथील नविन चार इंची पाईपलाईन कामाचे दि.२३ एप्रिल रोज शुक्रवारी उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, प्रभाग 1 चे नगरसेवक विनुभाऊ पापीनवार, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड ,मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड ,त्याचे सहकारी मिञ मामा गायकवाड चे मुन्ना बसवंते ,इंजिनिअर मोकल साहेब, गोविंद लुंगारे सह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *