डॉ राहूल कोटलवार यांच्या प्रयत्नामुळे 75 वर्षीय गोपाळराव कोडगिरे धर्माबाद यांनी कोरोनावर यशस्वी मात करून सुखरूप घरी पोहचले

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड येथिल आदिनारायण हॉस्पीटल हे नुकतेच सेवेत दाखल झाले असून आमचे भाचे डॉ राहूल कोटलवार एम . डी. मेडीसीन यांच्या नेतृत्वा खाली कोविड 19 च्या रुग्नाचा उपचार चालू होता तेथे गोपाळराव कोडगिरे धर्माबाद यांचा स्कोर १४/२५ असताना व hypertension and IHD असताना सुद्धा धर्माबादचे व्यापारी श्री गोपाळराव कोडगिरे हे केवळ आठ दिवसात कोरोनावर यशस्वी मात करुन घरी सुखरूप पोहचले आहेत यावेळी त्यांनी आदिनारायण हॉस्पीटल नांदेड चे डॉ राहूल कोटलवार व सर्व टिमचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढ़िल कार्यास शुभेछा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *