कंधार ; प्रतिनिधी
साधु महाराज मठ संस्थान कंधार येथे आखील भारतीय ब्राम्हण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार (सुरक्षित अंतर , तोंडाला मास्क व सँनिटाझर ठेऊन ) साधु महाराज मठ संस्थान येथे सकाळी भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. साजरी करण्यात आली. त्यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे तालुकाध्यक्ष रमेश देशपांडे, अँड. कोळनुरकर साहेब, मिलिंद महाराज, अरुण पांडे, अवधुत बार्शिकर, प्रदिप व्यास, गजानन महाराज, सुहास दिग्रसकर, गजानन पाठक , शिवाजी शास्त्री, अजित महाराज, बळवंतराव गुटूंरकर, मयुर पाठक, विक्रम शास्त्री, आकाश धानोरकर आदी समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.