महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

नांदेड :- बाराव्या शतकातील संत समाजसुधारक ,आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर महाराज यांची 890 वी जयंती मौ. राऊतखेडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी सरपंच मारोती मडके ,सतिश बारादे ,राहुल बारादे,स्वप्नील मडके,माधव मडके,रामराव देशमुख, बाळासाहेब शिंदगे,बाबुराव शिंदगे व गोटु बारादे आदीची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *