नीळकंठ मोरे व ताई यांना विवाह वाढदिवसा निमित्त आरोग्यदायी सदिच्छा!

कंधार

दि.१७ मे २०२१ रोजी योग शिक्षक मा.नीळकंठजी मोरे सर व अधिश्वरी सौ.छाया नीळकंठजी मोरे ताई यांना विवाह वाढदिवसा निमित्त आरोग्यदायी सदिच्छा!


सध्याचा काळ हा महाभयंकर कोरोना महामारीचा असल्यामुळे सर्व जन भयभीत झालेल्या आवस्थेत जीवन जगत असतांना कंधार तालुका,नांदेड जिल्हा,मराठवाड्या सहित महाराष्ट्रातील योग साधकांना दररोज नित्याने योग शिबीर ऑनलाईन गुगलमीटवर घेणारे व्यक्तीमत्व, पतंजली योग समिती कंधारचे प्रभारी योग शिक्षक, आमचे मार्गदर्शक जिवलग मित्र,शिवाजीनगर नगर कंधारचे रहिवाशी मा.नीळकंठ बापुरावजी मोरे व त्यांच्या अधिश्वरी सौ.छाया नीळकंठजी मोरे ताई या दाम्पत्यास विवाह वाढदिवसा निमित्त योग हर्षित, प्राणातम सदिच्छा!…सदिच्छूक- गोपाळसुत, दत्तात्रय एमेकर व सौ.संगीता दत्तात्रय एमेकर व एमेकर परिवार शिवाजी नगर कंधार व सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *