Rajiv Satav passed away हिंगोली जिल्ह्याच्या या सुपुत्राला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप!

देशाचा राजकारणातील एक उमदे आणि तरुण नेतृत्व राजीव सातवजी यांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण मराठवाड्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. Rajiv Satav passed away

त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लोटलेली तमाम मित्र परिवार आणि जनतेची गर्दी साक्ष देत आहे की असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थिती दर्शवून जड अंत:करणाने अखेरचे दर्शन घेतले. त्यांचा आत्म्याला शांती लाभो व त्यांचा परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना … ! Rajiv Satav passed away

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *