माजी सैनिक संघटना कंधार च्या वतीने खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथे कै.खा.राजीव सातव यांना आज सोमवार दि.१७ मे रोजी माजी सैनिक संघटना कंधार च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. Rajiv Satav

त्यावेळी माजी सैनिक संघटना नांदेड चे जिल्हा अध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकलवाड, तालुकाध्यक्ष अर्जुन दादा कांबळे, तालुका उपाध्यक्ष शेख आजीज आणि तालुका सचिव पोचीराम वाघमारे आदीची यावेळी उपस्थिती होती.#Rajiv Satav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *