कंधार प्रतिनीधी.
हंगामी पेरणीचे दिवस जवळ आले असुन शेतकरी हे खत बि बियाचे खरिदी करण्यस सुरवात केली आहे.सध्या देशात कोरोना महामारीचे तांडव असल्यानै याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.सरकारच्या नाकरतेपणामुळे बि बियाने व खताचे भाव गगणाला गेले असल्याने शेतकरी बेचैन झाला आहे.यातच कृषी सेवा केंद्र चालक हे कृत्रिम टंचाई दाखवुन शेतकऱ्यांची अर्थिक पिवळवुक करत आहेत त्यामुळै प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालुन केषी सेवा केंद्रावर शासकीय दराचे फलक लावुन पारदर्शक कारभार करावा असे निवेदन माजी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी तहसिलदार यांना दिले आहे stop Black marketing by bringing transparency in the price of seed fertilizers
सध्या देशावर करुणा मारामारीचे संकट आहे. महाराष्ट्रात लोक डाऊन असल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे केंद्र शासनाच्या आडमुठे धोरणामुळे खत बियाण्याचे भाव हे गगनाला गेले असल्याने शेतकरी बेचैन झाला आहे. यातच तालुकास्तरावरील कृषी दुकान चालक हे बी- बियाणे व खतांचा कृत्रिम टंचाई निर्माण करून अवाच्या सव्वा भावाने बी -बियाणे विकत असल्याचे प्रकार प्रत्येक हंगामाच्या वेळी होत असतात. सध्याचे संकट हे खूप मोठे असल्याने प्रशासनाने याबाबत इकडे गांभीर्याने लक्ष घालून तशी कृषी सेवा केंद्राच्या बाहेर प्रत्येक बी -बियाण्याचे व खताच्या बागेचे भाव फलक लावण्यात येऊन या विक्रीमध्ये पारदर्शकता आणून काळाबाजार stop Black marketing by bringing transparency in the price of seed fertilizers थांबवण्यात यावे.अशा प्रकार घडल्यास माजी सैनिक संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहुन कृत्रिम साठा व काळाबाजार करणाऱ्या कृषी दुकान मालकाला धडा शिकवेल .अशा ईशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाव्दारे दिला आहे