कंधार ; प्रतिनिधी
साठेनगर (खालचा भाग) कंधार येथे पिण्याच्या पाण्याची अत्यंत अडचण आहे. पाण्या अभावी खूप त्रास सहन करावा लागत असून आमदार निधीमधून बोअरवेल पाडून देण्याची मागणी साठेनगर (खालचा भाग) परिसरातील नागरिकांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना निवेदनाद्वारे देऊन पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवण्याची मागणी साईनाथ मळगे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.
साठेनगर (खालचा भाग) कंधार येथिल नागरीकांनी दि.१९ मे रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथिल निवासस्थानी भेट देवुन पिण्याचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवण्याची मागणी निवेदन देऊन केली आले.
या निवेदनावर साईनाथ भगवानराव मळगे, सचिन कांबळे, प्राशंत मळगे,विकास कांबळे,कैलास कांबळे , इंद्राबाई कांबळे,सोनी मळगे,सविता कांबळे,अनुसयाबाई गवाले,सगिता मोरे,माधव गवाले, देवशालाबाई कांबळे, निर्मलाबाई कांबळे, निलेश शिंदे, जानकाबाई शिंदे, रेखाबाई वाघमारे, साहेबराव घोरपडे, शेख मोईन ,शेषेराव मळगे,सुमनबाईन मोरे,चित्राबाई मोरे, संदिप मोरे,बायनाबाई मळगे, गवळनबाई कांबळे, नितीन मोरे, अर्चना मोरे,नारायन मोरे, राम भैले,सविता कांबळे, सुदाम देबकांबळे,अनिता कांबळे,गंधारबाई कांबळे, भगवान कांबळे, महेश कांबळे, विकास कांबळे, आशा कांबळे, पांडुरंग गायकवाड,किशन कांबळे, सय्यद सुलतान,कविता कांबळे,संजय गायकवाड,जिजाबाई गायकवाड,विमलबाई शिंदे, पद्रमीनबाई मळगे, ज्योतीबाई गायकवाड, बालाजी वाघमारे, मनिषा कांबळे,नामदेव कांबळे,सुधीर कांबळे, रवि कांबळे, भगवान गायकवाड, मारोती कांबळे, भास्कर कांबळे, रोशन कांबळे आदीच्या स्वाक्षरी आहेत.