नांदेड ; प्रतिनिधी
लोहा तालुक्याचा पिक विमा मंजूर करण्यासाठी आज लोहा कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी कृषी मंत्री दादासाहेब भुसे व कृषी सचिव आयएएस एकनाथ ढवळे यांची आज दि.१९ मे रोजी भेट घेऊन तात्काळ पिक विमा मंजुर करण्यासंदर्भात निवेदन दिले .
यावेळी मंत्रीमहोदयांनी आणि सचिव साहेबांनी विमा देण्यासंदर्भात आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना आश्वस्त केले.