अँजिओप्लास्टी, बी.पी आणि चलताना दम घेवून योगाचे गुगलवर धडे गिरवते– शिला चव्हाण

माझे अँजिओप्लास्टी झालेले आहे. तसेच मला बी.पीचाही त्रास होता. मी जालना येथून 3 एप्रिल पासून श्री.नीळकंठ मोरे सरांच्या गूगल मीट ॲपव्दारे योग वर्गाला जॉईन होण्यापुर्वी मला दम लागत होता. तो दम आता सातत्याने योग करत असल्यामूळे कमी झाला आहे.माझ्यामध्ये किती तरी फरक जाणवत आहे. मी दररोज योगा करते व भावा- बहिणीलाही योग करायला लावले आहे.तेही न चुकता योग करत आहेत.
मी,मोरे सरांची आभारी आहे.

       योगसाधिका
      शिला चव्हाण 
    ( सह शिक्षिका )

[ मो.नं.9765299540 ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *