कंधार
दि.23/5/2021 रोजी सायंकाळी
मोकळ्या वातावरणात शिवेवरील गणेश मंदिराकडे गेलो असता.रोड पासून दुरवर एका शेतात शेतकरी राजा आपल्या शेतीची मशागत करण्यात मग्न होता.या वैशाखातील रणरणत्या उन्हाची पर्वा न करता पेरणी पुर्वीची मशागत करत असतांना माझ्या मनाच्या लाईव प्रतिभेने निर्माण झालेले ना कागद ना लेखनी लगेच मेलवर लेखन आरंभ झालेले. आजचे शब्दबिंब लिहिण्याची जणु उर्जाच मिळाली.माझ्या शिवाजीनगर येथील गोकुळात येवून लागलीच ईडिट केले.आज दि.24/5/2021 रोजीचे लाईव काव्य लेखन माझ्या वाचक मित्रांसाठी……सेवेत सकाळच्या रामप्रहरी काव्यातून सुप्रभात ….जय किसान….जय जवान…..जय संविधान…..जय विज्ञान….जयहिंद….जयक्रांति….जय महाराष्ट्र!
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
9860809931