खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यपुर्ती बद्दल कंधार भाजपा सोशल मीडिया प्रमुख रजत शहापुरे यांच्या वतीने सत्कार

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लोकसभा सदस्य म्हणून विजयी होऊन दोन वर्षे कार्यपुर्ती झाल्याबद्दल आज सोमवार दि.२४ मे रोजी नांदेड येथिल संपर्क कार्यालयात कंधार भाजपा सोशल मीडिया प्रमुख रजत शहापुरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अक्षय वडजे, गोलेगावचे माजी सरपंच काशिनाथ फुले,शिक्षक नेते राजहंस शहापुरे यांनी नांदेड येथील संपर्क कार्यालयात अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *