कंधार ; प्रतिनिधी
जगाला सत्य महिमा धर्म दिला
जातीपातीचा विळखा दूर करणारे
श्री संत भीमा भोई महाराज यांची जयंती संयुक्त ग्रुपच्या वतीने बाचोटी येथे आज मंगळवार दि.२५ मे रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित नामदेव डुबुकवाड शहर प्रसिद्धीप्रमुख कंधार प्रमोद अशोकवाघ ,संतोष जेलेवाड ,पांडुरंग डुबूकवाड, तुकाराम डुबूकवाड, पांडुरंग जेलेवाड ,माणिक दुयेले ,भारत जेलेवाड, मारुती जेलेवाड ,पांडुरंग येलेवाडी, विठ्ठल अशोकवाड, राजेश्वर धोंडगे, बालाजी कोंडेवाड, सुनील वाघमारे ,माधव वाघमारे, ज्ञानेश्वर जेलेवाड ,बाळू पांचाळ, धोंडीबा टोकलवाड, संजय डुबुकवाड ,संभाजी डुबुकवाड व गावकरी मित्र मंडळ,बाचोटी यांची उपस्थिती होती.