सरपंच परिषदेच्या ॲप चे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण Dedication of Sarpanch Parishad app by Padmashree Popatrao Pawar on Thursday

मुंबई प्रतिनिधी- राज्यातील ग्राम विकासासाठी आणि सरपंच साठी कार्य करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या नोंदणी ॲप चे लोकार्पण राज्यातील सरपंच पदाला ज्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली असे हिवरेबाजारचे सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते Dedication of Sarpanch Parishad app by Padmashree Popatrao Pawar on Thursday होणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी दिली.

गुरुवारी 27 मे रोजी दुपारी एक वाजता आदर्श गाव हिवरे बाजार येथे निवडक राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना चे सर्व नियम पाळून पवार यांच्या त्यांच्या हस्ते ॲप लोकार्पण होणार आहे Dedication of Sarpanch Parishad app by Padmashree Popatrao Pawar on Thursday हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील आजी माजी सरपंच ,उपसरपंच, सदस्य ग्रामविकासातील तज्ञ व्यक्ती आणि ग्रामस्थांना सहभागीहोता येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल गीते पाटील आणि प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव यांनी दिली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून सहभागी व्हावे असे आवाहन महिला अध्यक्षा राणीताई पाटील उपाध्यक्षा अश्विनी ताई थोरात, कोअर कमिटी प्रमुख अविनाश आव्हाड,राज्य कार्यकारणी सदस्य राजीव पोतनीस,शिवाजी अप्पा मोरे,किसन जाधव,पांडुरंग नागरगोजे ,आनंद जाधव,सुधीर पठाडे,सुप्रिया जेधे,नारायण वनवे, तसेच नांदेड चे जिल्हा समन्वयक संदीप देशमुख यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *