शौर्याभिनंदन ;मन्याड खोर्‍यातील देशभक्त बालाजी शिवाजीराव लाडेकर या ची भारतीय सैनिक लेफ्टनंट पदी निवड

कंधार

मन्याड खोर्‍यातील देशभक्त बालाजी शिवाजीराव लाडेकर या ची भारतीय सैनिक लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल तमाम मन्याड खोर्‍यातील देशभक्तांच्या वतीने सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांचे वतीने गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी देशभक्त लेफ्टनंट बालाजीराव लाडेकर यांचे शौर्याभिनंदन शब्दकाव्यातून केले.प्रकाशक-माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.देशभक्त बालाजी चुकलवाड पाताळगंगेकर व भारतीय विद्यमान सैनिक मा.देशभक्त शिवहर कागणे भोजुचीवाडीकर यांचे वतीने नवनिर्वाचित लेफ्टनंट बालाजी लाडेकर यांना त्यांच्या छ.शिवरायांच्या साक्षीने,ऋषी महाराजांच्या पुण्य नगरीत २८ मे रोजी सस्नेहपुर्वक देणार आहेत.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *