नांदेड-पनवेल विशेष गाडी १५ जुन पर्यंत रद्द

मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार नांदेड रेल्वे विभागातील नांदेड-पनवेल हि विशेष गाडी १५ जुन २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे –

1) गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक ०१ जुन ते १५ जुन २०२१ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

2) गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक ०२ जून ते १६ जुन २०२१ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *