योगशिक्षक निळकंठ मोरे म्हणजे एक कल्पवृक्ष परीसच

असं म्हणतात की कुणाचा चेहरा सकाळी सकाळी बघितले तर संपूर्ण दिवस चांगला जातो पण सर तुमचा चेहरा सकाळी-सकाळी जो कोणी बघेल त्याचा दिवसच नाही तर संपूर्ण आयुष्य तारूण्य आरोग्य धनसंपदा सर्वगुणसंपन्न होईल यात शंकाच नाही मोरे सर म्हणजे एक कल्पवृक्ष परीस. चंदन. कानस. जादुई चिराग .

या सर्व उपमा कमीच पडतील असे व्यक्तिमत्व आमचे थोर भाग्य म्हणून आम्हाला अशा परिसाचा सहवास लाभला अशा या परिसरूपी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हृदयापासुन शुभेच्छा कारण त्यांच्यामुळे आमचे सर्वाचे हृदय मजबूत आहे .

हा दिवस तुमच्या आयुष्यात वरचेवर येत राहो या दिवसाचे आज अर्धशतक झाले शतक पार होवो व तो दिवस आम्हाला असाच साजरा करण्यास मिळो व पुढच्या वाढदिवसाच्या दिवशी वज्रासनात बसलेले गुरु पाहायला मिळू ही ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


योगसाधक
श्री.विवेकानंद आंबाटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *