लोहा:-(प्रतिनिधी)
लोहा तालुक्यातील सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य क्रेंदा लगत असलेल्या मोबाईल टावरला आज दि. 1 जुन रोजी आग लागुन मोठे नुक्सान झाले असुन,आगेच कारण अद्याप ही समजले नाही परंतु अगीची माहीती मिळताच पोलिस घटना स्थळी पोहचुन सदरिल आगीची माहीती आग्नी शमन दलाच्या आधिकाऱ्यास माहीती देवून आग आटोक्यात आनली.
सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रा लगत असलेल्या वोडाफोन व आयडिया मोबाईल कंपनीचे टावर असुन,यातील एका टावरला आज मंगळवार दि.1 मे रोजी दुपारी अचानक आग लागुन आगीचे रोद्ररुप धारण केल्यामुळे आगीचे लोळ उठले होते सदरिल घटनेची माहीती मिळताच सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महादेव मांजरमकर ए.पि.आय परिहार साहेब,हे काँ महमद शेख यांच्या सहीत नागरीटानी कतोनात प्रयत्न केले या नंतर आग्नी शमक दल दाखल झाल्याने आग आटोक्यात आनली गग कशा मुळे लागली याची माहीती चौकशी नंतर होईल अशी माहीती पोलिसानी दिल.आगीत लाखो रुपयाचे नुक्सान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

