कंधार ; प्रतिनिधी
पांडगळे व पांडे यांच्या सोबत गटविकास अधिकारी बळवंत यांची समोरा समोर बसून चर्चा केली.या चर्चेतुन निष्पन झाले कि कुठेतरी यंत्रणा कमी पडत आहे.घरकुल बिलाच्या संबंधित कर्मचार्यांना आणि पंचायत समिती लोकप्रतिनिधी यांना पण बोलावुन मिटींग लावुन ति यंत्रणा लवकरात लवकर सुधारुन थकीत बिल लाभर्थांना मिळवून द्यावे असे विनंती केली.
सदर योजनेच्या लाभार्थांचे बिल त्वरीत काढावे अन्यथा माजी सैनिक संघटना या संबधित कर्मचारी यांना माप करणार नाही व तिव्र अंदोलन छेडेल असा इशारा जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे.