लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे

उसतोड जिल्ह्याचा भुमीपुत्र, लोकनेता महाराष्ट्री शोभला! दीन-दुबळ्यांना मानवतेचा, मसिहा नाथ्रा नगरीने दिला! पंकजा, प्रितम कन्यारत्नांनी, राजकिय वसा हाती घेतला! केंद्रीय नगर विकासाचा मंत्री, अल्पायुष्याचे जीवन जगला! मानवतेच्या भाग्य विधात्याचा, राजधानी काळाने घात केला! गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा, राजकिय प्रवास सार्थ ठरला! ईहलोक अकाली सोडल्याने, अख्खा मराठवाडाच रडला! स्मृतीदिनी करुया अभिवंदन, जिल्हा बीडच्या गोपीनाथाला!

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *