लोहा/श प्र शिवराज दाढेल लोहेकर.
नगर परिषदेच्या वतीने मान्सून पुर्व साफसफाईचे कामे जोमात सुरु झाले आसून जी सी पी च्या साहयाने नाला सरळीकरण करणे नाला रुदीकरण करणे मोठ्या नाल्यातील गाळ उपसा करणे खडे बुजवने नाले साफई इ.घंटा गाडीच्यावतीने गलोगली व घरो घरी जाऊन ओला व सुका कचरा जमा करने आदी कामे ,लोकयुक्त ,नगरध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतूत्वाखाली व उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार आणी सर्व न.प.सदस्य हे सर्व सकाम करणे चालू आहे म्रग नक्षञ आगदी जवळ आला आसून जून माहिण्यमध्ये नक्षञ निघाल्यानंतर पावसाळ सुरु होते आता केरळमध्ये एक जून नंतर मान्सून निघून महाराष्टात ते 10 दिवसापर्यत पोहचेल त्या नंतर पाऊसाला सुरु होईल पाऊस पडून पुर येऊन शहरातील वस्तीत शिरु नाही यासाठी नाल्याची साफसफाई करणे व खड्डे बुजवने आदी कामे केल्याने पाऊसाचे पडलेले पाणी नाल्याद्वारे नदी मार्गा तलावात जावे म्हणून लोहा नगरपरिषदची जबाबदारी म्हणून शहरातील इंदिरा नगर शिक्षक काँलनी मोढा परिसरातस जूना लोहा छत्रपती शिवाजी महाराज चौक संपूर्ण लोहा शहरात मान्सून येण्यापुर्वी सर्व कामे लोहा नगरपरिषदेच्यावतीने जोमात सुरु केले आहे आशी माहिती लोहा शहराचे लोकयुक्त नगरध्यक्ष ,गजानन सुर्यवंशी .यांनी दिली