कंधार ; प्रतिनिधी
दि.८ जुन पासून ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना 2nd dose चे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, तरी येतांना 1st dose घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणने अनिवार्य आहे याची सर्व लाभार्त्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.
तसेच उद्यापासून रुग्णालयात दिव्यांग व्यक्ती, physically handicappd, मतिमंद लाभार्थ्यांसाठी पण लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, सर्वांनी याचा लाभ घ्याण्याचे आवाहन करण्यात आले आहे,