News इतर बातम्या ठळक घडामोडी इतिहासात जमा झालेल्या लामणीची आत्मव्यथा ; – गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे शब्दबिंब yugsakshi-admin 2021-06-11 Post Views: 308 घरातल्या लहान-सहान वस्तूला,सांभाळणची माझी होती महती!विविधरंगी कापड्यांच्या चिंध्यांनीपुर्वी झाली होती माझीच निर्मिती!खिश्यास खिसे जोडून भिंतीला,शोभिवंत करण्याची होती ख्याती!आजीबाईच्या बटव्यातील जिन्नस,माझ्यात ठेवण्याची पध्दत होती! About the Author yugsakshi-admin Administrator Author's website Author's posts Continue Reading Previous: नेत्र दान हे सर्व श्रेष्ठ दान…. कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दृष्टी दान दिन साजराNext: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व भारत तिब्बत सहयोग मंच चे महामंत्री सनथकुमार महाजन यांचा सत्कार Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Related News News श्रमिकांचे सौंदर्यशास्त्र : परिश्रम yugsakshi-admin 2025-12-12 News कंधार केंद्राच्या शिक्षण परिषदेतून बाल लैंगिक शोषणवर चर्चा yugsakshi-admin 2025-12-10 News डॉ. प्रभाकरराव सितानगरे एक आठवणींचा ठेवा. -डाॅ.दिलीप पुंडे yugsakshi-admin 2025-12-09