नांदेड ; प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व भारत तिब्बत सहयोग मंच चे महामंत्री श्री. सनथकुमार महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी चे महानगराध्यक्ष श्री प्रवीण साले यांनी अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संघटन सरचिटणीस श्री. विजय गंभीरे, सरचिटणीस दिलीप ठाकुर, भाजप कोविड वॉर रूम प्रमुख केदार नांदेडकर आदी उपस्थित होते.