लोहा नगरपरिषद चे लोकप्रिय नगरसेवक तथा गटनेते करीम शेख यांचा सामाजिक कार्यकर्ते विनायक दाढेल यांच्या वतीने सत्कार

लोहा (प्रतिनिधी शिवराज दाढेल लोहेकर.)

लोहा नगरपरिषद चे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा गटनेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू करीम भाई शेख दिनांक 11 जून रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग 8 मधील सामाजिक कार्यकर्ते विनायक दाढेल यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दोस्ती टोपी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार नगरसेवक नबीसाब शेख. पत्रकार इमाम मंसुरी माणिकराव दाढेल संजय पाटील कदम रामदास डुबुकवाड संतोष सुर्यवंशी राम पाटोळे तुकाराम दाढेल प्रभाकर दाढेल आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *