कंधार ; ता.प्र.
संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य अंतर्गत संयुक्त तक्रार निवारण अभियान मौजे मजरे धर्मापूरीचे अध्यक्ष तिरुपती इंगळे यांच्या वाढदिवसानिमित गावामध्ये वृक्षरोपण कार्यक्रम दि.१७ जुन रोजी घेण्यात आला.
या वेळी वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच केशव इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष भुजंग पंढरे,माजी सरपंच धनाजी इंगळे व जि.प.प्रा शाळा शिक्षक बेळकोने.कैलास इंगळे,शिव इंगळे,गंगाराम इंगळे,राजेश सूर्यवंशी,विशाल इंगळे,सोमेश इंगळे,प्रदीप इंगळे,प्रशांत इंगळे,तिरुपती इंगळे,सुधीर इंगळे सर्व गावकरी मंडळी व संयुक्त तक्रार निवारण अभियान टीमची उपस्थिती होती.