आरोग्य अधिकारी डॉ जब्बार पठाण यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून सत्कार

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थिती सत्कार
———————-/——————————————

कंधार —शेख शादुल


कंधार तालुक्यातील फुधृ येथील रहिवासी आरोग्य अधिकारी डॉ ,जब्बार मेहमूद पठाण यांनी कोरोनाच्या काळामध्ये फार मोठे

योगदान दिल्याबद्दल व जनतेची सेवा केल्याबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरव कार्याचा सन्मान कर्तुत्वाचा या कार्यक्रमात कोरोणा विरुध्दच्या लढाईच्या लढाईत योगदान दिलेल्या कययोगी व्यक्ती व संस्थाचा सन्मान आरोग्य अधिकारी डॉक्टर जब्बार पठाण यांचा सत्कार मिनी सह्याद्री सभाग्रह शासकीय विश्रामगृह नांदेड या ठिकाणी करण्यात आला आहे,


या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक श्रीमती सुर्यकांता पाटील (केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार) उद्घाटक नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर मा,आ, भीमराव केराम (किनवट) , आमदार राजेश पवार (नायगाव) मान्यवरांच्या हस्ते कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले त्या योगदानाचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे,
कार्यक्रमाचे आयोजक पद्मश्री डॉ, विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *