खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वोत्कृष्ट कार्य करून जनमानसात भाजपची प्रतिमा उंचावल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचा सत्कार

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वोत्कृष्ट कार्य करून जनमानसात भाजपची प्रतिमा उंचावल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांचा भाजपा नांदेड जिल्हा ग्रामीणच्या वतीने सत्कार करतांना नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,संयोजक ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,महानगराध्यक्ष प्रवीण साले,संघटन सरचिटणीस गंगाधर जोशी व विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, डॉ.माधवराव पाटील उच्चेकर,शिवराज पाटील होटाळकर,अशोक पाटील धनेगावकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल ढगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *