कंधार ; प्रतिनिधी
आज शुक्रवार दि.१८ जुन रोजी जिल्हाभर ओबीसी समन्वय समितीच्या वतीने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण व पदोन्नतीतील आरक्षण व जनगणना ओबीसी जनगणना याविषयी निवेदन देण्यात आले.त्या उपोषणाचा भाग म्हणून कंधार तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्फत राज्याचे कल्याण मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन दिलेला आहे.
निवेदनावर रामचंद्र येईलवाड, दत्ताजी कारामुंगे, वसंत निलावाड ,किसन डांगे, भागानगरे सदाशिव ,सावकार इटकापल्ले
,रामेश्वर येईलवाड, गुरुनाथ रुजे यांच्या स्वाक्षऱ्या असून सर्वच उपस्थित होते.