*शिक्षण शेती – Education Farming*
-दोस्तहो,परवा १५ ऑगस्ट.. देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस ! आपला राष्ट्रीय उत्सव ! आनंदाचा सोहळा !-पण अलीकडच्या काही घटना बघता आपला उलटा प्रवास सुरू झाला आहे का ? स्वातंत्र्य पुन्हा आपल्या हातातून काढून घेतलं जात आहे का ? एवढ्या मोठ्या संख्येत शेतकरी आत्महत्या करतो, उद्योग बंद पाडले जात आहेत, लोक बेरोजगार होत आहेत.. आणि सरकारची भलतीच नाटकं सुरू आहेत ! मोजक्या उद्योगपतींची अब्जावधींची कर्ज लगेच कशी काय माफ केली जातात ? विद्यापीठ, कॉलेज, शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न का केला जातोय ? यामागील कारस्थान नेमके कुणाचे ? आपण पुन्हा गुलामीच्या अंधार कोठडीत ढकलले जात आहोत का ? यातून काही मार्ग नाही का ? गरीब आणि बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणे, हीच जर केंद्र सरकारची निती असेल, तर मग आपण लोकशाही मार्गाने काय करायला हवे..? यासारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आज.. *दिनांक १३/०८/२०२० दुपारी २ वाजता**फेसबुक लाईव्ह* – *Dnyanesh Wakudkar – ज्ञानेश वाकुडकर* या पेजवर..!-विषय -*शिक्षण शेती – Education Farming*-नक्की भेटू या..कृपया ही लिंक मित्रांनाही पाठवा ! स्वतः सहभागी व्हा !-पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. https://www.facebook.com/dwakudkar/-धन्यवाद !-ज्ञानेश वाकुडकरअध्यक्ष,लोकजागर अभियान-लोकजागर अभियानात सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा –( #टीप – माझे सर्व लेख, कविता कुणालाही सोशल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा अन्यत्र सामाजिक उद्देशाने वापरण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी, पाठविण्यासाठी माझी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हीच परवानगी समजावी. धन्यवाद. )-संपर्क – 9822278988 / 9325589603 / 8055502228 / 9004397917 / 9545025189