भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयांमध्ये अभिवादन

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड कार्यालयांमध्ये सौ. प्रणिता ताई देवरे चिखलीकर .यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण भाऊ साले, संघटन सरचिटणीस विजय हजारे, महानगर सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, महानगर सरचिटणीस व्यंकट मोकले, मंडळ अध्यक्ष आशिष नेरकर ,महानगर उपाध्यक्ष अनिल सिंह हजारी ,सोशल मीडिया प्रमुख राज यादव ,प्रभू कपाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *