छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

लोकनायक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे आज दि.२६ जुन रोजी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर, प्राचार्या सौ. राजश्री शिंदे, कृष्णाभाऊ भोसीकर, किरण बडवणे, प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी .

(छाया – विनोद महाबळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *