कंधार : प्रतिनिधी
लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.ना. श्री. जयंत पाटील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.ना. श्री. धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे लोहा शहरात जंगी स्वागत करण्यात आले.
ग्राम पंचायत संगमवाड़ी ही गट ग्राम पंचायत आहे. संगमवाडी ता. कंधार ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झाली असून ती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या ताब्यात आहे. आमची ग्रामपंचायतीचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. गावांतर्गत रोड व नालीचे काम
सी सेलचे अध्यक्ष ज्ञानोबा घुगे, युवानेते तथा ग्रामपंचायत सदस्य चक्रधर उपसरपंच परमेश्वर घुगे ग्रामपंचायत सदस्य भानुदास घुगे, वैजनाथ घुगे, रोहीदास गोटमवाड, ज्ञानोबा तिडके व गावातील इतर नागरिक यावेळी उपस्तीत होते.