जिल्हा जात पडताळणी कार्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कृषिक्रांतीचे अग्रदूत, सामाजिक संरचनेत बळीराजाचे महत्त्व ओळखून कृषिविकासाचे ध्येय केंद्रस्थानी ठेवणारे, दूरगामी धोरणांद्वारे राज्याच्या शेती आराखड्यात आमूलाग्र बदल करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक : ०१ जुलै २०२१ रोजी. मा. श्री. आ. ब. कुंभारगावे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली..!

याप्रसंगी,
मा. श्री. आ. ब. कुंभारगावे, एस. जे. रणभिरकर, व्ही. बी. आडे, ए. एम. झंपलवाड, साजिद हाशमी, श्रीमती एस. जी. येवले, सोनू दरेगावकर, ओम चिंचोलकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, जोगिंदर बुक्तरे यांची उपस्थिती होती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *