खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्याम भारती महाराजांचा लोहा येथे सत्कार

लोहा प्रतिनिधी शैलेश ढेबंरे

आज लोहा येथील खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात माहुरगड येथील भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाम भारती महाराज यांनी लोहा येथील कार्यालयाला भेट दिली असता त्यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे यांनी सत्कार केला.


यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे युवा कीर्तनकार शंकर महाराज लोंढे नादब्रह्म सदाशिव महाराज रायवाडीकर मृदंग सम्राट प्रमोद महाराज जाधव चोंडीकर केदार महाराज सुगावे नरसिंग महाराज मधुकर पाटील वडजे शुभम येवले रमेश महाराज चितळीकर मारुती महाराज हिप्परगे कर आधी महाराज मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *