३ जुलै १८५१ रोजी क्रांतिसूर्य जोतिराव फुलेंनी पहिली शाळा सुरू केली

आज ऐतिहासिक दिवस
!!@!!ख-या अर्थाने आज शिक्षणाची दारे खुली झाली,ज्यांच्यामुळे आपण आज शिक्षण घेत आहोत.
!! ३जुलै, १८५१,रोजी,शिक्षणाचे जनक, राष्ट्रपिता क्रांतिसूर्य जोतिराव फुलेंनी भारतात बहूजनांसाठी पहिली शाळा सुरू केली,
हे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रपित्यास कोटी कोटी प्रणाम , विनम्र अभिवादन
!

एस.प्रदीप आर्ट पेन्सिल आर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *