सेवा ही संघटन उपक्रम ; कोविड लस घेणाऱ्या नांदेड येथिल नागरिकांना बिस्किट मिनरल वाटर मास्क,सॅनिटायझरचे वाटप

नांदेड ; प्रतिनिधी

सेवा ही संघटन उपक्रम (109 वा दिवस) रविवार दि. 4 जुलै 2021 रोजी नांदेड़ भाजप महानगरच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील यांच्या तर्फे कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना बिस्किट, मिनरल वाटर, मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *