पुर्वी अंगठा छाप आडाण्यांची संख्या जास्त होती.अनेक कागद पत्रावर स्वाक्षरी ऐवजी अंगठा ही ओळख ग्राह्य धरण्यात येत असे.आजही युग बदललेले असले तरी सुशिक्षित असून सुध्दा अंगठ्याच्या ठस्सावर संगणक ओळख ग्राह्य धरतो आहे. आत्मकथन अंगठ्याच्या जोडीचे यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे शब्दबिंब आज वाचा