कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष कै.बाबुराव कागणे,माजी सभापती मल्हारराव वाघमारे ,कै.अरूणा पापीणवार,कै.पंचलिंगे,.रेश्माजी लोंढे,कै.पांचाळ सर,कै.अरूणा पापीणवार,कै.नागनाथ देशमुख सर,कै.बामणे सर,कै.भगवान आवाळे,अन्सारी,वहाब मामु,,कै.सुरेश वाघमारे,कै.सुरेश दिल्लेराव, कै.मल्हारी दासरे,कै.बालाजी पुलकुंडवार आदीसह अनेकांचे निधन अल्पशा आजाराने झाले .नांदेड जिल्ह्याचे लोकनेते लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंगळवार दि.६ जुन रोजी सर्व परीवाराचे भेट देवुन सात्वन केले.
खासदार चिखलीकर हे जनता माझी मी जनतेचा या त्यांच्या तत्वा प्रमाणे सतत जनते सोबत राहून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात.आणि विशेष म्हणजे कंधार-लोहा मतदार संघ हा त्यांचा परिवार च आहे असे ते मानतात.यामुळे त्यांनी परिवारीक नात्याने आज या सर्व परिवाराचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन करून सदैव आपल्या सोबतच असल्याचा संदेश दिला..
यावेळी कंधार येथे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,तालुकाध्यक्ष भगवान राठोड,उपनगराध्यक्ष जफर बाओद्दीन,भाजप शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,तालुका सरचिटणीस किशन डफडे सर,कृष्णा सावकार पापीणवार,विनोद पाटील तोरणे, नवनाथ पाटील तोरणे,चेतन केंद्रे,चंदनफुले साहेब,रजत शहापुरे ,,शैलेश बोरलेपवार,आसेफ शेख,महेश मोरे,बालाजी पाटील तोरणे,आत्माराम परांडे,समीर चाऊस,राजु लाडेकर,सुनील कांबळे,अविनाश गिते आदीसह कार्यक्रत्यांची उपस्थिती होती.