मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते मनाठ्याच्या आदर्श विद्यालयत वृक्षारोपण

नांदेड ; प्रतिनिधी

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड मा. वर्षा ठाकूर-घुगे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज दि.७ जुलै रोजी आदर्श विद्यालय मनाठा ता.हदगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा.प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी प.स. हदगाव मा. के.व्ही.फोले यांच्यासह जि.प.प्रा.शाळा सावरगाव माळ येथील स्काऊट व स्काऊटर बालाजी तोरणेकर व दयानंद कोंजीवाले इतर मुख्याध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *