लाईट बिल व मीटर घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेण्याचे फुलवळचे माजी सरपंच देवकांबळे यांचे आवाहन

फुलवळ येथील मागासवर्गीय बांधवानी लाईट बिल व मीटर घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आज शनिवार दि.10 जुलै रोजी माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांनी केले आहे.

या योजनेचा अनुसूचित जाती च्या लाभार्थी नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.काही अडचण आल्यास बालाजी भुजंगा देवकांबळे माजी सरपंच फुलवळ यांच्याशी 9923039339 संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *