वृक्षारोपण करून व वृक्षरोपटे देऊन शाळेत केले शाळेने अनोखे स्वागत.
कंधार प्रतिनीधी
शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नांदेड येथिल शिक्षण विभागातील वेतन पथक अधिकारी यांनी आज दि.१५ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली व मान्यवरांच्या हास्ते वृक्षारोपन करण्यात आले .
यावेळी मा. प्रताप भंडारी वरीष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग कार्यालय नांदेड , मा.पांचगे अधिक्षक मा.वेतन पथक नांदेड , मा.चन्नावार अधिक्षक मा. वेतन पथक नांदेड , प्रा.मुकुंद बोकारे सर नांदेड , मा.संतोष आगडे वेतनपथक नांदेड , मा.तोटावाड वरीष्ठ लेखा अधिकारी कार्यालय नांदेड , मा.अवधुतजी मगर संस्थापक अध्यक्ष उचेगाव ता.हदगाव , यांचा वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला. व या वेळी मान्यवरांच्या हास्ते वृक्षारोपन करण्यात आले .यावेळी प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे , चेतन केंद्रे सचिव श्री. संतगाडगे बाबा संस्था कंधार , मा.संदिप पाटील बेटमोगरेकर , पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे , मा. सोनकांबळे सर अदिसह मान्यवर उपस्थीत होते. या वेळी मा.प्रताप भंडारी बोलतांना म्हनालेकी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन मिळाले नसल्याने आनेकांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे देशातील नागरीकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. वृक्षारोपन करने काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अरून केदार ,प्रा.देविदास जायभाये ,व्यंकट पुरमवार ,मोहीत केंद्रे ,प्रा.सुर्यकांत गुट्टे , प्रा.गिरीश नागरगोजे , शेख एम.एम. , चंद्रकांत पडलवार , सुर्यकांत श्रीमंगले , प्रा.विजय राठोड ,प्रा.भारतलाल सुर्यवंशी ,प्रा.मोतिराम नागरगोजे ,प्रा.स्वाती रत्नगोले ,प्रा.पंकज पाटील ,प्रा. हाणमंत भालेराव , पञकार एस.पी.केंद्रे अदिसह उपस्थीत होते .सुञसंचलन प्रा.अरूण केदार यांनी केले तर अभार व्यंकट पुरमावार यांनी मांडले .