कंधार येथे नांदेड धर्तीवर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारा – मातंग समाज बांधवाची मागणी

कंधार येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन… !

कंधार ; प्रतिनिधी

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा आज रविवार दि.१८ जुलै रोजी स्मृतीदिन कंधार येथे मातंग समाज बांधवाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

तसेच नुकतेच अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षे झाले त्यामुळे
कंधार येथे नांदेड वर्तीवर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारा – मातंग समाज बांधवाच्या वतीने मागणी करण्यात आली.
यावेळी एन.एम.वाघमारे ,मारोती मामा गायकवाड ,महेंद्र कांबळे ,राजु मळगे,सतिश देवकत्ते,साईनाथ मळगे,दिगांबर वाघमारे ,सदाशीवा गायकवाड ,धनाजी वाघमारे ,बाळासाहेब पवार,संजय मोरे,स्वप्नील परोडवाड आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मारोती मामा गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रास्तावणा सादर करत कंधार शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा असलेला अर्धाकृती पुतळा पुर्णाकृती करण्यात यावा यासाठी नगरपालीकेच्या नगराध्यक्ष सौ.शोभाताई नळगे यांच्याकडे करण्यात आली.सतिश देवकत्ते,एन.एम.वाघमारे ,महेंद्र कांबळे ,राजू मळगे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
साठेनगर जयंती मंडळ कंधार ची कार्यकारणी अध्यक्ष प्रितेश शिंदे,उपाध्यक्ष सचिन गंडबे,सचिव मोनित गायकवाड,सहसचिव विनोद कांबळे,कोषअध्यक्ष अजय कांबळे, सहकोष अध्यक्ष संदीप गवाले,प्रसिद्ध प्रमुख शयाम गंडबे, यांनी परीश्रम घेतले.

यावेळी बालाजी देवकांबळे,विकास कांबळे ,हनमंत मळगे,राजु वाघमारे ,निरंजन वाघमारे ,व्यंकट कांबळे ,महेश कांबळे ,उद्धव वाघमारे ,हरीचंद्र वाघमारे ,विजय वाघमारे ,नितीन बंडेवार,शरद बिजलगावे,रुषीकेश बसंवते,संदीप गडंबे,गंगाधर गोन्टे,दयानंद मळगे,संदीप मळगे,मुन्ना बसवंते आदीसह समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *