साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिनानिमित्त कंधार येथे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिनानिमित्त कंधार येथे दि.१८ जुलै रोजी त्यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व माजी नगरसेवक विक्रम मंगनाळे यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *