ITI प्रवेश नोंदणी साठी आवश्यक कागदपत्र

नुकताच दहावीचा निकाल लागला आहे.ITI ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना
ITI प्रवेश नोंदणी साठी खालील आवश्यक कागदपत्र पाहीजेत.

  1. टी सी

2.10 गुणपत्रक

| 3. रहिवाशी प्रमाणपत्र

  1. जातीचे प्रमाणपत्र
  2. नॉन क्रिमिलयर प्रमाणपत्र (OBC, VJNT,NT

B, NT-C, SEBC, EWS) यांना आवश्यक

  1. उत्पन्न प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. मोबाइल नं / इमेल आयडी

9.NCC, MCC, CIVIL, DEFENCE RSP

INTERMEDIATE DRAWING, SPORTS | DISTRICTS, STATE, NATIONAL LEVEL इ.प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *