देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते नगरपालीका स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेन कोट वाटप

कंधार ; प्रतिनिधी

मुख्यमंत्री ,विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे आज दि.२२ जुलै रोजी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेन कोट वाटप करण्यात आले,तसेच वृक्षा रोपण करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्य प्रणिताताई देवरे चिखलीकर ,महिला जिल्हा अध्यक्षा चित्राताई गोरे ,तालुका अध्यक्षा जयमंगला औरादकर,अँड गंगाप्रसाद यन्नावार,शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, चेतनभाऊ केंद्रे,असिफ शेख, मधुकर डांगे,साईनाथ कोळगिरे,व्यकट नागलवाड,अँड सागर डोंगरजकर,स्मिता बडवने, शोभा ठाकुर ,देऊबाई गोरे, वंदना डुमने,मिना मुखेडकर,कल्पना कागने,सुनंदा वंजे,बालाजी तोटावाड,रजत शहापुरे,माधव वाकोरे,प्रकाश घोरबांड सह आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *