साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कंधार कॉम्प्लेक्स वर लावणारे होर्डिंग हटवले.

कंधार ; प्रतिनिधी

साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
कॉम्प्लेक्स कंधार
कॉम्प्लेक्स वर लावणारे होर्डिंग बॅनर काल सकाळी-सकाळी लावण्यात आले होते, आम्ही लगेच काही वेळात घटनास्थळी जाऊन त्यांना प्रत्यक्षात सुचना दिली, या नंतर तुम्ही महापुरुषाच्या नावावर जर बोर्ड लावलात, तर सर्व समाज बांधव अजिबात सहन करुन घेणार नाही,असं त्यांना आमच्या भाषेत सांगितलं..समाजाच्या वतीने सर्व बोर्ड काढून टाकण्यात आले आहेत.आणि कंधार नगर परिषदेचे नगराध्यक्ष साहेब यांना साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेस कंधार हे रंगरंगोटी करण्यास सांगितलं अशी माहीती राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा मामा मित्र मंडळ सामाजिक संघटना संस्थापक
मामा गायकवाड यांनी दिली.

नगराध्यक्ष साहेबांनी बोलले लगेच रंगरंगोटी करून घेऊ..असे आम्हास सांगितले.
या कार्यासाठी पुढाकार घेणारे..राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा मामा मित्र मंडळ सामाजिक संघटना संस्थापक
मामा गायकवाड कंधारकर व तसेच ,राजूभाऊ मुळगे (रेड पॅन्थर संस्थापक अध्यक्ष),संयुक्त ग्रुपचे संस्थापक साईनाथ मळगे,
निरंजन वाघमारे, व्यंकट कांबळे, सचिन बसवंते, मुन्ना बसवंते, छोटू दादा कांबळे, नितीन बंडेवार, सुरज गायकवाड, पपन बसवंते, केशव बसवंते, परमेश्वर चोपवाड, व समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *